भारतात अनाधिकृतपणे बुधवारपेठ, पुणे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या १० बांगलादेशी महिला व पुरुष यांना पकडण्यात पोलीसांना यश..!
मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी अवैद्यरित्या बांगलादेशी महिला/पुरुष यांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने,
Read more