रासपची पहिली यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांना मिळाली उमेदवारी

पुणे – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. उरलेल्या जागांवरील उमेदवारी कधीही जाहीर होवू शकते. त्यात काही जागांवर अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चर्चा सुरू आहे. काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने आतापर्यंत 80 उमेदवारांची घोषणा केली आहे. अशातच राष्ट्रीय समाज पक्षाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

गंगाखेड – आ. डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे, अहमदपूर – आ. बब्रुवान खंदाडे, भोकर – साहेबराव बाबा गोरटकर, कळंब धाराशिव – श्रीहरी वसंत माळी, परांडा – डॉ. राहुल भीमराव घुले, परभणी – सावित्री सतीश महामुनी चकोर, मुखेड – विजयकुमार भगवानराव पेठकर, हदगाव हिमायतनगर अॅड. संतोष उत्तमराव टीकोरे, नायगाव – हनुमंतराव मारोतराव वनाळेकर, बारामती- संदीप मारुती चोपडे, अक्कलकोट – सुनील शिवाजी बंडगर, राहुरी – नानासाहेब पंढरीनाथ जुधारे, अंबरनाथ – रुपेश थोरात, निलंगा – नागनाथ बोडके, इंदापूर – तानाजी उत्तम शिंगाडे, देगलूर – श्याम बाबुराव निलंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Advertisement

पैठण – प्रकाश उत्तमराव दिलवाले, वैजापूर गंगापूर – बाबासाहेब कचरू राशिनकर, कराड उत्तर – सोमनाथ रमेश चव्हाण, पुरंदर – संजय शहाजी निगडे, भोर – रामचंद्र भगवान जानकर, खानापूर आटपाडी- उमाजी मोहन चव्हाण, कोल्हापूर दक्षिण – विशाल केरू सरगर, पन्हाळा शाहूवाडी – अभिषेक सुरेश पाटील, इचलकरंजी- प्रा. सचिन किरण बेलेकर, सातारा – शिवाजी भगवान माने, आंबेगाव – योगेश पांडुरंग धरम, कोथरूड – सोनाली उमेश ससाणे, कसबा पेठ – शैलेश रमेश काची, वडगाव शेरी – सतीश इंद्रजीत पाण्डेय, मागाठाणे – जिवाजी लेंगरे, जोगेश्वरी पूर्व – विजय पतिराम यादव, कांदिवली – ओमप्रकाश सोनार, दिडोशी – राकेश लालमनी यादव, नालासोपारा – नरसिंह रमेश आदावळे, वसई – हरिशंकर शेषनारायण जयस्वाल, सांगोला – सोमा उर्फ आबा गुलाब मोटे, वर्सोवा – मेहक चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

बार्शी – किशोर परमेश्वर गाडेकर, करमाळा – विकास शिवाजी आलदर, पनवेल – सुदाम शेठ जरग, भोसरी – परमेश्वर बुरले, अकोले – पांडुरंग नानासाहेब पथवे, साक्री – अनिता धनराज बागुल, ब्रह्मपुरी – संजय शंकर कन्नवार, कर्जत – बळीराम एडकर, देवळी – अश्विनी गोविंद शिरपूरकर, मलकापूर – प्रवीण लक्ष्मण पाटील, रिसोड – दीपक श्रीराम तिरके, अकोला पश्चिम – इमरान मिर्झा, बाळापुर – विश्वनाथ जावरकर, सिंदखेडराजा – दत्तू रामभाऊ चव्हाण, यवतमाळ – धरम दिलीपसिंग ठाकूर, दिग्रस – डॉ. श्याम फलसिंग चव्हाण, उमरखेड – प्रज्ञेश रुपेश पाटील, बडनेरा – संजय महाजन, कारंजा मानोरा – संतोष हरिभाऊ दुर्गे, कामठी – नफीस अब्दुल अलीम शेख, निफाड – शंकर एकनाथ साबळे, अकेत्रले – पांडुरंग नानासाहेब पथवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page