अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या समन्वयकपदी गणीभाई मुलानी यांची नियुक्ती

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या समन्वयक पदी गणीभाई मुलानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्त करण्यात आली आहे.
Advertisement
या नियुक्तीवेळी समाजसेवक सोनाली ताई व हितेश दाभाडे, धनाजी व विजय देवरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते, ही नियुक्ती नाशिकमध्ये करण्यात आली आहे. गणीभाई मुलानी यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अकबर शिकलकर यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर
Advertisement




