कॉंंग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर; ‘या’ नेत्यांना मिळाली संधी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडूकीच्या प्रचाराला आता चांगलीच रंगत आली आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटप आता अंतीम टप्प्यात आली आहे. कॉंग्रेसने आज आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 23 जणांचा समावेश आहे. या आधी कॉंग्रेसने पहिल्या यादीत 48 जणांची यादी जाहीर केली होती. आतापर्यंत कॉंग्रेसकडून 71 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

कॉंंग्रेसची दुसरी यादी

Advertisement

भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव जामोद – स्वाती वाकेकर
अकोट- महेश गणगणे
वर्धा – शेखर शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरिश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पुजा तवेकर
अर्जुनी मोरगाव – दिलीप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
अर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली पूर्व – कालू भडेलिया
सायन कोळीवाडा – गणेश कुमार यादव
श्रीरामपुर – हेमंत ओघले
निलंगा – अभय कुमार साळुंके
चारकोप – यशवंत सिंह
शिरोळ – गणपतराव पाटील

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page