शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?

मुंबई – आगामी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाच्या या यादीमध्ये एकूम 15 उमेदवारांचा समावेश आहे.

कोणाला संधी?

१) धुळे शहर- अनिल गोटे

२)चोपडा (अज)- राजू तडवी

३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,

Advertisement

४) बुलढाणा- जयश्री शेळके,

५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल

६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील

७) परतूर- आसाराम बोराडे

८) देवळाली (अजा) योगेश घोलप

९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे

१० )कल्याण पूर्व – धनंजय बोडारे

११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव

१२ ) शिवडी- अजय चौधरी

१३) भायखळा- मनोज जामसुतकर

१४) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे

१५) कणकवली- संदेश भास्कर पारकर.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page