सराईत मोटार सायकल चोरास बेड्या ठोकुन १,६०,०००/- रु. किं. चा मुद्देमाल केला जप्त..!
दि.२४/०८/२०२५ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी गणेश उत्सवाचे अनुषंगाने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक
Read more