मैत्रीणीस कॉफीमधुन गुंगीचे औषध देवुन बेशुध्द करुन तिचे घरातील दागिने चोरणा-या महीला आरोपीस अटक करुन तिच्याकडुन ५,४६,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने केले जप्त..!
दिनांक ०६/०३/२०२५ रोजी फिर्यादी महीला घरी असताना त्यांचे ओळखीची मैत्रिण ऐश्वर्या संजय गरड, वय २५ वर्षे, रा. सिंहगड कॉलेज जवळ
Read more