लोकअदालत मध्ये मुंढवा पोलीस स्टेशन कडील मा.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर कोर्ट येथे दाखल असलेल्या खालील गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आहे..!

आदरणीय सर
जयहिंद,
आज दिनांक १० मे २०२५ रोजी झालेल्या लोकअदालत मध्ये मुंढवा पोलीस स्टेशन कडील मा.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर कोर्ट येथे दाखल असलेल्या खालील गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आहे.
Advertisement
- गुन्हा रजिस्टर नंबर 87/2025 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 84/2025 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 90/2025 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 89/2025 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 79/2025 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 78/2025 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 368/2024 BNS 287 प्रमाणे आरोपीस 1800 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 347/2024 BNS 287 प्रमाणे आरोपीस 1800 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
सिगारेट तंबाखू अधिनियम 7(2),20(2) कलम 3 केसेस मध्ये एकूण 600 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
मुंबई पोलीस कायदा कलम 33(क्ष)आर डब्ल्यु 131 कलमाने 09 केसेस एकूण 9000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
माहितीस्तव सविनय सादर
(माया देवरे)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मुंढवा पोलीस स्टेशन पुणे.
Advertisement




