लोकन्यायालयात लागलेल्या निकालांची माहिती खालील प्रमाणे..!

आदरणीय सर
लोकन्यायालयात लागलेल्या निकालांची माहिती खालील प्रमाणे

मा. आर बी यादव सो लष्कर कोर्ट पुणे.

1) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 1239/2020

भादवी क. 188,271,20,269,51,(b)11,3

S C C. NO. 1214/2023

आरोपी नामे राहुल सुनील नार्वे यास गुन्हा कबूल केल्याने1000/ दंड आकारण्यात आला आहे

मा. एस एच आटकारे सो लष्कर कोर्ट वानवडी पुणे

1) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 1316/2023

भा द वि कलम 279,427,119/177,184

SCC NO.1393/2024

आरोपी नामे सोमनाथ भुजंगराव धवन यांनी गुन्हा कबूल केल्याने 1000/- दंड करण्यात आला आहे.

2) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 445 /2023

भादवी 379 34

RCC 302/2024

आरोपी नावे1) अजिंक्य श्रावण अहिरे
2) ज्ञानेश्वर रमेश शिंदे यांचे आज रोजी माननीय न्यायालयाने सीआरपीसी 320 (8) प्रमाणे केस काढून टाकण्यात आली आहे

मा.वाय. एस. कवडे सो. लष्कर कोर्ट पुणे

1) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 275/2021
भादवी कलम 188 279,270, कोविड कलम 11 मधील आरोपी नामे 1) संजय शशिकांत लावंड 2) संजू प्यारेलाल यादव यांनी आज रोजी गुन्हा कबूल केल्याने प्रत्येकी 2800 रुपये दंड आकारण्यात आला आहे एकूण दंड 5600/

2) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 1228/2020
भादवि कलम 188, 271,51,b कोविड कलम 11 मधील आरोपी नामे केतन उत्तम भेंडे यांनी आज रोजी गुन्हा कबूल केल्याने 2200 रुपये दंड आकारण्यात आला आहे

3) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 536/2020
भादवि कलम 188, 271,51b कोविड 11
SCC 1498/2025 मधील आरोपी नामे अरविंद दिगंबर पवार यांनी गुन्हा कबूल केल्याने त्यास 2200 रुपये दंड आकारण्यात आला आहे

Advertisement

4) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 616/2020
भादवि कलम 188,270,51B कोविड 11
SCC 1474/205 मधील आरोपीं नामे मारुती धनाजी बिराजदार याने गुन्हा कबूल केल्याने 2200/ रुपये दंड आकारण्यात आला आहे

5) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 11 31/2020
भादवि कलम 188, 269,270,271,51b कोविड11
SCC 1525/2025 मधील आरोपी नामे अशोक नवनाथ फुंदे यांनी गुन्हा कबूल केल्याने त्यास 2800 रुपये दंड आकारण्यात आला आहे

6)हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 1277/2020
भादवि कलम 188, ,271,51b कोविड11
SCC 1507/2025 मधील आरोपी नामे रामदास दत्तात्रय पंडित यांनी गुन्हा कबूल केल्याने त्यास 2400 रुपये दंड आकारण्यात आला आहे

7) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 1118 /2020
भादवि कलम 188,271,51b कोविड 11
SCC 1489/2025 मधील आरोपी नामे विशाल महादेव सावंत यांनी गुन्हा कबूल केल्याने 2200/रुपये दंड आकारण्यात आला आहे

8) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 636/2020
SCC1475/2025
भादवे कलम 188, 279,270,27151b कोविड 11 मधील आरोपी नामे राजेंद्र सदाशिव राऊत यांनी गुन्हा कबूल केल्याने 2800 रुपये दंड करण्यात आला आहे

9) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर
1055/2020
SCC1472/2025
भादवी कलम 188, 271,51b कोविड 11 मधील आरोपी नामे संजय बबन लोंढे यांनी गुन्हा कबूल केल्याने 2400/दंड आकारण्यात आला आहे

10) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर 774/2023
भादवि कलम 379,34 NO RCC 305 34 मधील आरोपी नामे 1)सुरेश बाबुदास वैष्णव 2)अजिंक्य श्रावण आहे 3) ज्ञानेश्वर रमेश शिंदे सीआरपीसी ३०८ ३२० (8) प्रमाणे काढून टाकण्यात आले आहे

आज रोजी 10/5/2025 रोजी लोक अदालत मध्ये मा लष्कर न्यायालय पुणे

1) 33 क्ष rw एकूण केस 09निकाली काढले एकुण दंड 9000

2)सिगारेट तंबाखू (कोफ्ता) एकुण 08 निकाली काढल एकूण दंड 1600

3)102/117 एकूण केस 10 एकूण दंड 2000

एकुण खटले 27 एकूण दंडाची रक्कम 12600/ भरण्यात आली आहे .

माहिती करीता सादर (संजय मोगले)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page