अब !ब! केवढा मोठा घोटाळा 300 करोड, आता लावा ईडीची चौकशी ….
पुणे, चिपळूण नागरिक पतसंस्था चा 300 करोड चा घोटाळा चिपळूण या शहरांमध्ये चिपळूण नागरिक पतसंस्था असून त्यांना 35 शाखेची परवानगी असताना त्यांनी 50 महाराष्ट्र शाखा ओपन केल्या आहेत तसेच संचालक मंडळांनी संगमत करून आपल्या नातेवाईक व कर्मचाऱ्यांच्या नावे करोडो रुपयांचे लोन दिले आहे मोठ्या प्रमाणात ठेवीदार आणि ग्राहकांची फसवणूक केली आहे. या कामी अखिल भारतीय निर्मूलन संघर्ष समितीने आवाज उठवला व पुणे ठिकाणी धरणे आंदोलन करून पतसंस्था विरुद्ध मा श्रीकृष्ण वाडेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले व यांनी ते स्वीकारले आहे. प्रदीप (बाबा) पाटील खंडापूरकर राष्ट्रीय अध्यक्ष यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम देऊन चौकशीची मागणी केली आहे नाही तर अधिकारांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल गोरगरबांचे पैसे लुट परस्पर विल्हेवाट लावली आहे पतसंस्थेचे संचालकांना अटक करून त्यांची चौकशी करावी अशा सूचना त्यांनी माध्यमांच्या द्वारे केले आहेत यावेळेस पुणे टीमचे श्री बाबुरावजी क्षेत्रे पाटील . राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अकबरजी शिकलकर व इतर पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते
जनहक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :-अकबर जी शिकलकर
संपर्क करा:- 8625870039/7718094949




