जीवन स्पर्श फाउंडेशन ब्राईट बिगीनिंग प्रे स्कूल तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पोर्ट्स फेस्टिवल भरविनेत आले
जीवन स्पर्श फाउंडेशन ब्राईट बिगीनिंग प्रे स्कूल तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पोर्ट्स फेस्टिवल भरविनेत आले होती. ह्यावेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुले स्पोर्ट्स मध्ये सहभाग घेतलेला होते. त्या स्मार्ट चिमुकल्या सोबत त्यांच्या पाल्याही या स्पोर्ट्स पाहण्यासाठी तुंबड गर्दी केलेली होती, ह्या स्पोर्ट्स मध्ये जिंकलेल्या मुलांना बिगीनिंग स्कूल तर्फे प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आली व तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीबाबुराव क्षेत्रे पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अकबर शिकलक, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन खंडागळे, केअर हेल्थचे रेजिनल मॅनेजर श्री शरद दुबे, ब्राईट बिगीनिंग स्कूलचे संस्थापिका क्रिस्टीना रूबेन अंथोनी, श्री रूबेन अंथोनी, जया दास, प्रीती सोनकांबळे, चेतना सोनकांबळे, नेहा निदानकर, श्री कुणाल यादव व इतर प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते संस्थापिका अंथोनी यांच्यातर्फे स्पोर्ट्स मध्ये भाग घेतलेला सर्व मुलांना मार्गदर्शन करण्यात आले
जन हक्क times pune
वार्ताहर . आरती बाबर




