महानगरपालिकेतर्फे कोंढवा शिवनेरी नगर लेन नंबर तीन या ठिकाणी अनाधकृत बांधकामावरती कारवाई..!

महानगरपालिकेतर्फे कोंढवा शिवनेरी नगर लेन नंबर तीन या ठिकाणी अनाधकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली या कारवाईसाठी महानगरपालिकेने मोठा पोस्ट फाटा घेऊन बंदोबस्तामध्ये ही कारवाई केली जून दोनचे पाटील साहेब कनिष्ठ अभियंता तसेच इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page