अनधिकृत झोपडपट्टी पुनर्वसन च्या विरोधात आणि पत्रा शेड वरती कारवाई, नागरिकांकडून धरणे आंदोलन..!

नमस्कार
दिनांक -२५/०३/२०२५ रोजी वार मंगळवार सकाळी ठीक १० वाजता मुकाई चौक किवळे या ठिकाणी SRA अंतर्गत चालू आसलेल्या अनधिकृत झोपडपट्टी पुनर्वसन च्या विरोधात आणि पत्रा शेड वरती कारवाई करण्याच्या विरोधात २ ते ३ हजार स्थानीक नागरिकांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी आपण सर्व पत्रकार बंधूंनी आंदोलनसाठी उपस्थित राहावे ही विनंती..

Advertisement

समस्त किवळे ग्रामस्थ

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page