सिगारेट तंबाखू अधिनियम कलम 7(2), 20(2) नुसार 27 केसेस मध्ये एकूण 5400 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे..!

आदरणीय सर
जयहिंद,
आज दिनांक १० मे २०२५ रोजी झालेल्या लोकअदालत मध्ये फुरसुंगी पोलीस स्टेशन कडील मा.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर कोर्ट येथे दाखल असलेल्या खालील गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आहे.
Advertisement
- गुन्हा रजिस्टर नंबर 36/2025 BNS 223 प्रमाणे आरोपीस 2000 रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आले आहे. सिगारेट तंबाखू अधिनियम कलम 7(2), 20(2) नुसार 27 केसेस मध्ये एकूण 5400 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
मुंबई पोलीस कायदा कलम 33(क्ष)आर डब्ल्यु 131 कलमाने 02 केसेस एकूण 2000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
माहितीस्तव सविनय सादर
मंगल मोढवे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे.
Advertisement




