चिपळूण नागरिक पतसंस्थेच्या गैर व्यवहाराची चौकशी होणार का..!

Advertisement

चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्थेची चौकशीसाठीपतसंस्था आयुक्तांकडून त्रिसदसीय समितीची स्थापना चिपळूण नागरिक पतसंस्थेच्या गैर व्यवहाराची चौकशी होणार का?
अकबरची शिकलकर
चिपळूण नागरिक व संस्थेच्या गैरव्यवहारा चौकशी संबंधित मा श्री अकबर जी शिकलकर हे आझाद मैदान या ठिकाणी उपोषणास बसले असतात त्या ठिकाणी माननीय मंत्रालयातून चौकशीच्या आदेश निघून ते आदेश आयुक्त कार्यापर्यंत आल्यानंतर माननीय आयुक्त साहेबांनी त्री सदस्य समितीची स्थापना करून चिपळूण नागरिक पतसंस्थेचे सखोल चौकशी सुरू केली आहे परंतु चौकशी कधी होणार असा संभ्रम निर्माण झाला आहे कारण अधिवेशनाचे कारण सांगून पतसंस्थेची चौकशी लांबणीवर पडत आहे तसेच काही भ्रष्ट अधिकारी हे त्यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप श्री अकबर जी शिकलकर यांनी केला आहे जनतेचा पैसा हा सुखरूप राहिला पाहिजे यासाठी मी वारंवार आंदोलने केली आहेत

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page