खडक पोलीस ठाणे परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

पुणे शहरातील खडक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अरबाज उर्फ बबन इकबाल शेख व 24 वर्ष राहणार 3 86 भवानी पेठ ओवेरा कन्स्ट्रक्शन , चुडामन तालीम समोर .पुणे .हा अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार आहे त्यांनी त्याच्या साथीदारांसह खडक समर्थ लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरा, पालघन, तलवार ,कोयता यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह कोणाचा प्रयत्न खंडणी, जबरी चोरी ,दिवसा व रात्री घरपोडी, विनयभंग ,चोरी, दुखापत दंगा बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत मागील पाच वर्षांपासून त्याचे विरुद्ध 11 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झालेली होती तसेच त्याच्यापासून जेवितांचे मालमत्तेचे नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यात धजावत नव्हते .

Advertisement

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करून श्री.रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी नमूद इसमाचे विरुद्ध एम. पी. डी. ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे एक वर्षा करीत असताना पद्धतीचे आदेश पारित केले आहेत नमूद इसमास स्थानबद्ध करण्यामध्ये श्री सुनील माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे व श्रीमती वैशाली चांदगुडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पीसीबी गणेश शाखा पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली माजी पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे मा.पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर एम पीडीए कायद्यान्वये स्थानपद्धतीची ही 24 वी कारवाई असून यापुढेही सराईत व अटल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंध कारवाई करण्यात येणार आहे .

वार्ताहार

अकबर शिकलकर

हक्क टाइम्स पुणे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page