रावेत या या ठिकाणच्या रहिवाशांचा भव्यदिव्याचा मोर्चा पहा सविस्तर..!

पिंपरी चिंचवड महानगरपालिके वरती किवळे रावेत या या ठिकाणच्या रहिवाशांचा भव्यदिव्याचा मोर्चा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्यासमोर मा श्री महेश शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन हे महानगरपालिका करत आहे ज्या ठिकाणी हे पुनर्वसन करत आहे तो भाग मोठमोठ्या बिल्डिंग व टावर ने व्यापलेला आहे त्या ठिकाणी महानगरपालिका काही झोपडपट्टी लोकांचे पुनर्वसन करत आहे तात्पुरत्या स्वरूपात सदरील ठिकाणी हजार ते पाचशे लोकांनी त्याला विरोध दर्शवला आहे त्या अनुषंगाने महेश शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले हे निवेदन देण्यासाठी रावेत किवळे या ठिकाणच्या सर्व सोसायटी चेअरमन व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page