ओटीपी शेअर केल्यामुळे झालेली फसवणूक,गमावलेली रक्कम मिळवली परत…..

       खडक पोलीस स्टेशन पुणे शहर येथील सायबर तक्रारी अर्जदार  मुक्ता कमलेश जाधव स्थानिक अर्ज क्र. 360/2023 दि.15/05/2023  यांचे क्रेडिट कार्ड  रेवार्ड पॉइंट ॲक्टिव करण्याकरिता ओटीपी शेअर करून 70,000 रू. फ्रौड  झाले बाबत अर्ज प्राप्त झाला होता सदर अर्जाचे अनुषंगाने योग्य ते बँकेला व नो Broker मर्चंट बँकेला पत्रव्यवहार करुन सदर पैकी 49,999 रूपये पैसे परत करून देण्यात यश प्राप्त झाले आहे.

  अर्जदार यांनी केलेल्या कामगिरी बद्दल आभार व्यक्त केले आहेत.

     सदरची कामगिरी मा. वपोनि सौ संगीता यादव मॅडम  व  पोनि गुन्हे राऊत सर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सोनवणे,  पो. शि 10318 दराडे,पो. शि. 5163 नदाफ, पो. शि.701 दिवटे, म पो. ना.9504 कडूसकर यांनी केलेली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर

Advertisement

लोकप्रतिनिधी
जन हक्क times
पुणे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page