पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी फाटा येथे डी वाय पाटील च्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी फाटा येथे 29 एप्रिल सकाळी ठीक सात वाजून दहा मिनिटांनी भीषण अपघात झाला हा अपघात डी वाय पाटील येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात हा ड्रायव्हर नशेत असल्यामुळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांच्या अहवालातून दिसून येते अपघातामध्ये एक विद्यार्थिनी जागीच ठार तसेच पाच जखमी आहेत हा अपघात चिंचवड एम्पायर इस्टेट कडून काळेवाडी कडे जात असणाऱ्या ब्रिज वरती झाला असून सदर कारचा नंबर DL 4C AW 3642 असा आहे. घटना स्थळी पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे साहेब यांनी पाहणी केली तसेच हवालदार तुषार मेटकर ,संदीप वीर घटनास्थळी पोहोचले तसेच तत्काळ अपघात ग्रस्त ब्रिज वरती पाहणी केली.. पत्रकार प्रकाश जाधव पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी फाटा येथे 29 एप्रिल सकाळी ठीक सात वाजून दहा मिनिटांनी भीषण अपघात झाला हा अपघात ड्रायव्हर नशेत असल्यामुळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांच्या अहवालातून दिसून येते अपघातामध्ये एक जागीच ठार तसेच पाच जखमी आहेत हा अपघात चिंचवड एम्पायर इस्टेट कडून काळेवाडी कडे जात असणाऱ्या ब्रिज वरती झाला असून घटना स्थळी पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे साहेब यांनी पाहणी केली तसेच हवालदार तुषार मेटकर ,संदीप वीर घटनास्थळी पोहोचले तसेच तत्काळ अपघात ग्रस्त ब्रिज वरती पाहणी केली..
जन हक्क पुणे
पत्रकार प्रकाश जाधव पिंपरी चिंचवड




