राष्ट्रवादीच्या अध्यक्षपद वाली कोण असेल, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एक मोठी घोषणा केली त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे आज त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले त्या कार्यक्रमाच्या वेळी बोलत असताना शरद पवारांनी ही मोठी घोषणा केली आहे तसेच राष्ट्रवादी संघटनेची जबाबदारी कोणाकडे द्यायची याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय समिती घेणार असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page