मनसेच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभेसाठी मनसेची यादी
१) राजू पाटील- कल्याण पाटील
२) अमित ठाकरे -माहीम
३) शिरीष सावंत-भांडुप
४) संदीप देशपांडे-वरळी
५) अविनाश जाधव-ठाणे शहर
६) संगिता चेंदवणकर -मुरबाड
७) किशोर शिंदे- कोथरुड
८) साईनाथ बाबर-हडपसर
९) मयुरेश वांजळे- खडकवासला
१०) प्रदीप कदम-मागाठाणे
११) कुणाल माईणकर-बोरीवली
१२) राजेश येरुणकर-दहिसर
१३) भास्कर परब-दिंडोशी
१४) संदेश देसाई-वर्सोवा
१५) महेश फरकासे-कांदिवली पूर्व
१६) वीरेंद्र जाधव -गोरेगांव
१७) दिनेश साळवी-चारकोप
१८) भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व
१९) विश्वजीत ढोलम-विक्रोळी
२०) गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम
२१) संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व
२२) माऊली थोरवे-चेंबूर
२३) जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर
२४) निलेश बाणखेले-ऐरोली
२५) गजानन काळे-बेलापूर
२६) सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा
२७) विनोद मोरे- नालासोपारा
२८) मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम
२९) संदीप राणे – मिरा भाईंदर
३०) हरिश्चंद्र खांडवी- शहापूर
३१) महेंद्र भानुशाली-चांदिवली
३२) प्रमोद गांधी-गुहागर
३३) रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड
३४) कैलास दरेकर-आष्टी
३५) मयुरी म्हस्के-गेवराई
३६) शिवकुमार नगराळे-औसा
३७) अनुज पाटील-जळगाव
३८) प्रवीण सूर- वरोरा
३९) रोहन निर्मळ- कागल
४०) वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ
४१) महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण
४२) संजय शेळके-श्रीगोंदा
४३) विजयराम किनकर-हिंगणा
४४) आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण
४५) परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




