विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; वरिष्ठ निरिक्षकांची बैठक सुरु

मुंबई – मुंबई : हरियाणाचा निकाल लक्षात घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तगडे प्लॅनिंग केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची मुंबईतील टीळक भवन येथे बैठक सुरु आहे.

Advertisement

या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहेलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, कर्नाटकचे मंत्री जी. परमेश्वरा, एम. बी. पाटील, तेलंगाणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी, दरासरी अनुसया सिताक्का, टि. एच. सिंग देव, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य खा. नासीर हुसेन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षाताई गायकवाड वॅार रूमचे प्रमुख वामशी रेड्डी आदी उपस्थित आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page