हार न मानणारा ..वकिल… जिद्दी ला सलाम..
फक्त बुद्धीच्या जोरावरती दोन्ही हात नसताना advocate जयंत गाजुल कुणाच्या गुन्हाळ्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली. 2015 स*** फरासखाना पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये सुनिता नितीन वायदंडे यांच्या वरती खुनाचा गुन्हा दाखल करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली गेली सेशन केसही पुणे येथील जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक 12 गुणदोषावर चालवली गेली आरोपीच्या वतीने एडवोकेट जयंत गुंजल व एडवोकेट देवेंद्र ब्रिज मोहन अग्रवाल यांनी काम पाहिले सरकारी वकील व आरोपीच्या वकिलांनी साक्षीदार तपासून युक्तिवाद केला 27/3/ 2023 रोजी मेहरबान न्यायालयाने आरोपीची सदर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली एडवोकेट जयंत गुंजाळ यांना दोन्ही हात नसून फक्त बुद्धीच्या जोरावरती त्यांनी एका निर्दशाला निर्दोष केला आहे
प्रतिनिधी.
जाहिरातीसाठी संपर्क करा जनहक्क टाइम्स पुणे 8625870039




