खडक पोलिसांची धडक कारवाई

खडक पोलिसांची धडक कारवाई
तीन महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगाऱ्या .खडक पोलिसांची मुक्का गुन्हातील आरोपीवर कारवाई 2022 रोजी खडक पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये गुन्हा क्रमांक रजिस्टर मध्ये 2022 307 387 341 143 144 147 149 506 भारतीय कलम महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37/1 65 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(१),(ii).3(2).3(4) अन्वये नोंद आहे गुन्ह्याचा तपास श्री सतीश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त फरकना विभाग हे करीत आहेत वरील प्रमाणे गुन्ह्यात एकूण पाच आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आले होते यामध्ये पाहिजे आरोपी कुमार रमेश लोंढे हा गुन्हा दाखल देणकापासून अटक चुकवण्यासाठी फरार होता नमूद आरोपी तब्बल तीन महिन्यापासून अटक चुकवण्यास पोलिसांना गुंगारा देत होता त्याचा शोध आयुक्त पराक्रम विभाग यांनी खडक पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव मॅडम यांचे अधिपत्याखाली तपास पत्रिका चे अधिकारी व आमदार यांना आदेश दिले त्यानुसार खडक पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक आमदार संदीप तळेकर मंगेश गायकवाड अक्षय कुमार वाबळे अशा पथकाचे नियुक्ती करण्यात आली होती तपास पथकातील अंमलदार संदीप तळेकर मंगेश गायकवाड अक्षय कुमार वाबळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की फरार आरोपी कुमार लोंढे हा त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी संतोषी माता मंदिर कात्रज या ठिकाणी सह पोलीस निरीक्षक जाधव साहेब अमोल दार संदीप तळेकर मंगेश गायकवाड अक्षय कुमार वाबळे निवेदिता कोंढाळकर पथकाने सापळा रचून असून आरोपीस अटक केली कारवाईसाठी पुण्याच्या तपास अधिकारी श्री सतीश गोवेकर सहा पोलीस आयुक्त परत करावे यांच्या समक्ष हजर केले नमूद कारवाई मध्ये श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त श्री राजेंद्र डहाळे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री संदीप सिंह गेल पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पुणे व श्री सतीश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त फरास काना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीमती संगीता यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संपतराव राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री राकेश जाधव सह पोलीस निरीक्षक व पोलीस आमदार महेश कुताळ संदीप तळेकर मंगेश गायकवाड अक्षय कुमार वाबळे विशाल जाधव रफिक नदा लखन ढावरे नितीन जाधव महेश जाधव राणी जाधव निवेदिता कोंढाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली रिपोर्टर आरती बाबर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page