पुण्यातील नऱ्हेमध्ये वेदांत हॉटेलचे उद्घाटन संपन्न

पुणे : नऱ्हे इथे वेदांत हॉटेलचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रमेश गणगे (केंद्रीय महासचिव व बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र प्रमुख) तसेच आरती बाबर (बाबर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका) व बाळासाहेब मदने (राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार संघटना अध्यक्ष), जगन्नाथ (ठाकरे गट पतालुका अध्यक्ष), सागर घाई तडक (सामाजिक कार्यकर्ते) तसेच भिमसिंग राठोड (अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती पुणे शहर अध्यक्ष कामगार विभाग) अकबर शिकलकर (महाराष्ट्र अध्यक्ष) यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडले.

हा स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्घाटन सोहळा संपन्न झाला. हॉटेलचे मालक सिद्धाराम बिराजदार यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व प्रमुख पाहुण्यांनी त्यांना पुढील उद्योगास व वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




