३५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ ठाणे शहर येथे पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय रोधाला घवघवीत यश मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे कडुन खेळाडुंचे कौतुक…

दि २२/०२/२०२५०/२०२५ रोजी दरम्यान याने शहर पोलीस आयुक्तालय आनीति ३९ वी महाराष् राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा पार पडली, सदर रगर्पत सहभागी पुणे व निपरी-चिचधत पोलीस आयुक्तालय संघाने गयक्वांदो स्थिमीग, बेटलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, रायफल शुटींग आता खेळांच्या सार्वाकये सहभागी होवून पबंधवील दश संपादन केलें • स्पर्धेमध्ये पुणे शहर व पिंपरी चिंचनड आयुक्तालयाने एकूण ७८ पटके प्राप्त करुण महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धमधील आजपर्यंतची सर्वोतम कामगिरी आहे यामध्ये २१ सुवर्ण पदके, २३ रुजल पाके, ३४ कांस्य पदके प्राप्त केली आहेत. * सांधिक व वैयक्तीक मिळुग एकुण १४८ खेळांडुना पदक प्राप्त आले आहेत. हॅन्डबॉल पुरुष, हॉकी पुरुष, कबङ्गी महिला संघानी स्पर्धेमध्ये व्दितीय स्थान प्राप्त केले. * महिला खो-खो व महिला व्हॉलीबॉल संघाने स्पर्धेमध्ये तृतीय स्थान प्राप्त केले. * ९२३ गुणांसह स्पर्धामध्ये सलग दुसया नीं महिला खेळाडु यामिनी ठाकरे यांना स्पर्धतील ऊकुम्त महिला खेळाडू हा किताब मिळाला अॅथलेटीक्स खेळाडू अली शेख यांनी गोळाफेक क्रीडा प्रकारात १४.०५ मी गोळा फेकून नवीन स्पर्धाविक्रम करीत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. बॉक्सिन-वंदना सावंत, कुस्ती प्रगती ठोंबरे, तायक्वांदो स्वप्नाली घेमुड बॉडीबिल्डींग-प्रविण खोब्रागडे या सर्वांना ऊकृष्ठ खेळाडू हा किताब मिळाला. • स्वर्यंत एकूण १३ सभांनी सहभाग घेतला होता यामध्ये महिला संधाने तिसरे व पुरुष संधाने माचवे स्थान प्राप्त केले. * शूटींग कीडाप्रकारामध्ये महिला व पुरुष संघाने सांधिक विजेतेपर पटकनत खेळाडू राजेंद्र पाटील न अनिल उपरे वाना अकृष्ठ खेळाडू हा किताब मिळाला. सदर कार्यक्रमा करीता गा.पोलीस आयुका मुणे शहर श्री अमितेश कुमार मा अपर पोलीस आयुक्त, प्रशासन पुणे शहर, श्री. अरविंद चाचरीका मा. अगर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. शैलेता बलकवडे मा.गोलीस उपायुक्त, मुख्यालय पुणे शहर ती संदिग नाजीनाकरे व मा.गोलीस आयुक्त मुख्यालय पिंपरी दिचवड पोलीस आयुक्तालय श्री विवेक पाटील यानी खेळाचे कौतुक केले




