५ लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी आर.पी.आय. (आ) कामगार आघाडी प्रदेशाध्यक्षांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!
खेड शिवापूर : राजकीय पदाचा गैरवापर करून ५ लाख रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याच्या प्रकाराबद्दल राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Read more