पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस…

पुणे : पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला असून रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने पुणेकरांची धांदल उडाली आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने अनेक वाहन रस्त्यावर उभी राहिली.

Advertisement

तसेच पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुचाकी वाहने वाहून जातानाही सोशल मीडियावरील काही दृश्यांमध्ये दिसून येत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page