सोनाबा देशमुख यांच्या वाढदिवस मतिमंद विद्यालय निवासी शाळेत साजरा……

सोनाबा देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त प्राजक्ता मतिमंद विद्यालय निवासी सुपे या शाळेला भेट देऊन खाऊ वही पेन वाटप केले सोबत भूषण पानसरे जयपाल भंडलकर योगेश माने अजय देशमुख रवी चाव्हण इत्यादी तसेच डोंगरेश्वर हरित उद्यान डोंगरेश्वरनगर पाटस येथे झाडांचे रुक्षरोपण केले त्यावेळी खासदार.सुप्रिया सुळे माजी आमदार रमेश थोरात माजी.झेडपी सदस्य प्रशांत शितोळे ग्रा.सरपंच रंजना पोळेकर ग्रा.माजी सरपंच.अविंतिका शितोळे ग्रा.माजी सरपंच.अशा ताई पानसरे मा. पंचायत समिती पुणे जिल्हा अध्यक्ष. सारिका ताई पानसरे माजी.उपसरपंच. राजेश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते.भूषण पानसरे व सर्व डोंगरेश्वर मधील कार्य करते रहिवासी यांचा समवेत वाढदिवस साजरा केला.

Advertisement

वार्ताहर.

जन हक्क times पुणे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page