शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल पुन्हा उघडण्यात आलेमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक भरती 2023 साठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले.

शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल पुन्हा उघडण्यात आले
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक भरती 2023 साठी पवित्र पोर्टल पुन्हा एकदा उघडण्यात आले आहे. यामध्ये प्रथम 2017 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक भरती tait . यामध्ये भरती प्रक्रियेत राहिलेल्या शिक्षकांची प्रथम पसंती क्रम घेण्यासाठी पवित्र पोर्टल 196 संस्थांसह उघडण्यात आले आहे
2023 शिक्षक भरती ची ही प्रथम पायरी म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
जन हक्क टाइम्स ..पुणे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page