शिवाजीनगर पोलिसांचे धक्काकेबाज कामगिरी…


उच्चशिक्षित चोराने 17 मोबाइल चोरी करून ते विक्रीसाठी नामांकित कंपनीचे मोबाइल बिलाचा दुरुपयोग करणाऱ्या चोरास शिवाजीनगर पोलिसांकडून अटक केली.

Advertisement

शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वात शिवाजीनगर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोबाइल चोऱ्यांना प्रतिबंधक व चोरीचे गेलेले मोबाइल शोधण्याचे आदेश त्यांना अनुषंगाने चोरीला गेले होते. गेल्या मोबाइलचे तंत्र विश्लेषण व गोपनीयदार चालक बाजीराव पोलीस अंमलदार रुप वाघमारे आदेश चलवादी जमदाडे यांनी शिवाजीनगर सापळा वार्तालाप ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‌ मोबाइल फोनच्या पीडीएफमध्ये फोन बिलचे मोबाइलचे डिटेल्स एडिट करून पीडीएफ तयार करून, तो चोरी मोबाइल स्वत:चाच भासवणारा मोबाईल दुकानदार बनावट बिलाची पीडीएफ आणि स्वत:चा आधार कार्डवर आधारित विक्रीचा निष्पन्न आपण स्वतःच गुन्ह्यात भा .द. वि .कलम 465 468, 471, 19/04/2024 रोजी रात्री गुन्ह्यात आले तसेच गुन्ह्यातील विक्रीसाठी मोबाइल आणि इतर अशा प्रकारे चोरी केलेले एकूण 17 मोबाईल जप्त करण्यात आले जप्त करण्यात आलेले इतर मोबाईल उत्साही चालू आहे.
पुणे शहर पोलिसांकडून आव्हान दिले जात आहे की मोबाईल खरेदी विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी जुने मोबाईल खरेदी विक्री करताना मोबाईल पावती पाहणी करून मगच मोबाईल व्यवहार करावा.
सदरची मा.पोलीस कुमार श्री.रितेश मा. प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस पश्चिमेला प्रदेशिक विभाग संदीप सिंह गिल्ल पोलिस उप.आयुक्त परिमंडल 1 मा. वसंत कुमार सहा. पोलीस आरामबाग विभाग मार्गदर्शन मार्गदर्शन मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत शक्तिप्रदर्शन सह. पोलीस निरीक्षक बाजीराव, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी केली.

“जनहक्क टाइम्स पुणे.
वार्ताहर – आरती बाबर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page