पुणे उरुळी कांचन महामार्गावर सतत अपघातांची मालिका..!

दिनांक : 8-2-26 रोजी उरुळी कांचन येथे आमच्या डोळ्या समोर मोठा भीषण अपघात झाला आहे काळजाचा थोडा चुकवणारा तो क्षण होता त्याची बायको न मुली रस्त्यावर बसून रडत होती मान हलवून टाकणारी ही घटना आहे. गेले कित्येक वर्ष याच ठिकाणे हजारो अपघात झाले आहेत. आणि हजारो अपघातामध्ये 99% लोक हे मृत्यूमुखी पडलेले आहेत. तरी सुद्धा या रस्त्याला कसलीच सुरक्षा नाही. वारंवार लोकांनी सांगून सुद्धा पोलीस प्रशासन कोणतीच भूमिका घेत नाही. आणि आता हे इथेच थांबलं पाहिजेल असं आम्हाला वाटतं म्हणून याची दाखल लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे नाहीतर आम्ही पत्रकार व स्थानिक लोक जो परेंत याच्यावर मार्ग निघत नाही तो परेंत आमरण उपोषण करणार आहोत याची दाखल घ्यावी :- पत्रकार पांडुरंग प्रसाद

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page