बारामती हॉस्टेल येथे आदरणीय उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत..!

बारामती हॉस्टेल येथे आदरणीय उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार*यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मुलाखती सकारात्मक व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या.

Advertisement

प्रभाग क्रमांक 41 , महंमदवाडी उंड्री(क सर्वसाधारण महिला) या मतदारसंघातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ लढणार आहे.
आपले विश्वासू
सौ.वैष्णवी महेश सातव
अध्यक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष (अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद)
श्री महेश अनंतराव सातव
पुणे शहर संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page