आज शिवाजीनगर कोर्ट या ठिकाणी लोकआदालत चे आयोजन..!

आज शिवाजीनगर कोर्ट या ठिकाणी लोकआदालत चे आयोजन… काल ट्रॅफिक ऑफिस येथे झालेल्या गर्दी च्या अनुषंगाने मा.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे
श्री. महेंद्र केशव महाजन, Acp साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग, वपोनी महेश बोळकोटगी, शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी लोकांना सूचना दिल्या. पोलीस कडून मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता आणी योग्य नियोजन करण्यात आले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page