२० वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२५ आज दि. १५/०९/२०२५ रोजी सुरु झाला..!

२० वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२५ आज दि. १५/०९/२०२५ रोजी सुरु झाला असुन, सदर कर्तव्य मेळावा मधील सर्व स्पर्धा निकोप व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी व निष्णात पंच यांना नेमण्यात आलेले आहे. स्पर्धेमधील उप स्पर्धांचे पर्यवेक्षण वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत.

कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धापैकी खालील उप स्पर्धांचे निकाल जाहीर झाले आहेत.

१) Scientific Aid To Investigation अंतर्गत Observation Test या स्पर्धेचा निकाल दिनांक

१५/०९/२०२५ रोजी जाहीर झाला असून, त्यामध्ये

i. सुवर्ण पदक – श्रीमती प्रतिक्षा नागपूरे, पोलीस शिपाई, नागपूर शहर

ii. रजत पदक – श्री दिनेश अधापूरे, पोलीस हवालदार, नागपूर परिक्षत्र,

iii. कास्य पदक श्रीमती उत्कर्षा वाघ, म. पोलीस शिपाई, पुणे शहर, यांनी पटकावले आहे.

२) Scientific Aid To Investigation अंतर्गत Police Portrait Test या स्पर्धेचा निकाल दिनांक

१५/०९/२०२५ रोजी जाहीर झाला असून, त्यामध्ये

i. सुवर्ण पदक – श्रीमती प्रतिक्षा नागपूरे, पोलीस शिपाई, नागपूर शहर

ii. रजत पदक – श्री महेश अकारे, पोलीस हवालदार, अमरावती परिक्षेत्र

कास्य पदक श्रीमती राशिका घायवट, पोलीस हवालदार, नागपूर शहर, यांनी पटकावले आहे.

३) Anti Sabotage Check Competition अंतर्गत Room Search या स्पर्धेचा निकाल दिनांक

१५/०९/२०२५ रोजी जाहीर झाला असून, त्यामध्ये

Advertisement

i. सुवर्ण पदक श्री संदिप शिवाजी पांडव, पोलीस शिपाई, कोल्हापूर परिक्षेत्र

ii.

रजत पदक – श्री सारंग दत्तु सांगळे, पोलीस शिपाई, फोर्स वन मुंबई

iii. कास्य पदक – श्री किरण राजेंद्र शिंदे, पोलीस शिपाई, फोर्स वन मुंबई यांनी पटकावले आहे.

४) Scientific Aid To Investigation अंतर्गत Crime Investigation Criminal Laws Rules Procedure And Court Judgements या स्पर्धेचा निकाल दिनांक १६/०९/२०२५ रोजी जाहीर झाला असून, त्यामध्ये

i. सुवर्ण पदक (विभागून) श्री आर. एस. गायकवाड, पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर

परिक्षेत्र,

सुवर्ण पदक (विभागून) श्री अन्वर मुजावर, स. पोलीस निरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र.

ii. रजत पदक (विभागून) श्री राजेश खोपकर, स. पोलीस निरीक्षक, मुंबई शहर.

i.

ii. रजत पदक (विभागून) श्री प्रशांत ठावरे, पोलीस निरीक्षक, नागपूर शहर.

कास्य पदक – श्री प्रशांत मोहिते, पोलीस निरीक्षक, ए.टी.एस., मुंबई यांनी पटकावले आहे.

वरील विजेत्या स्पर्धकांचा सत्कार आज दि. १६/०९/२०२५ रोजी १६.३० वा राज्य राखीव बल गट क्र. २ येथे मा. श्री सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी गु.अ.वि. कडील डॉ. राजेंद्र डहाळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, रा.गु.अ.कें., गु.अ.वि., म.रा., पुणे, श्री सुधीर हिरेमठ, विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे-पश्चिम, गु.अ.वि., म.रा., पुणे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page