अमली पदार्थ विरोधी दिन नव्या प्रेरणा देत साजरा …..
आज रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त खडक पोलीस स्टेशन च्या वतीने हद्दीतील वेगवेगळ्या शाळा, कॉलेज मध्ये तसेच चौका चौकात पथनाट्य व हद्दीत रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या वेळी वाडीया नर्सिंग कॉलेज शुक्रवार पेठ पुणे चे विध्यार्थी व खडक पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी हजार होते.
Advertisement




