चंदननगर तपास पथकाने घरकाम करणारे महिलेने केलेल्या चोरीचा केला पर्दाफाश..!

दिनांक २६/०२/२०२५ रोजी फिर्यादी महिला बय १२ वर्षे रा. वडगावशेरी, पुणे यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन कळविले की त्या दि. १७/०२/२०२५ ते दिनांक २५/०२/२०२५ या दरम्यान कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे गेले असताना, त्या दरम्यान त्यांचे घरात घरकाम करणारी (मेड) महिला नामे ऋतुजा सुरुशे हिने त्यांचे बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी केली असलेबाबत सांगितल्याने, त्यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे चंदननगर पोलीत स्टेशन बु.रजि.नं.१०६/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०६ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आलेला आहे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने म. पोलीस उप निरीक्षक श्रीमती अश्विनी पाटील व सपोनिरी श्री प्रशांत नाने व तपास पथकातील अंमलदार यांनी सखोल तपास करुन गुन्यातील आरोपी महिला नाने ऋतुजा चजेश सुरु रा.सं.नं.१६/१३, असम्बली चर्च मागे, वडगावशेरी, पुणे हिला ताब्यात घेतले असता तीने फिर्यादी यांचे घरातील एकूण २७.५ ग्रॅम बजानाचे सोन्याचे दागिणे चोरी केलेबाबत कबूल केले. त्यावेळेस तीची अंगझडती घेता तीचे जवळ एकूण ७७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख ५५००/-रुपये मिळून आले त्यामुळे तीचेकडे अधिक तपास करता तीने चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.५००७/२०२१ मारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) मधील फिर्यादी वय ३५ वर्षे रा.जुना मुंढवा रीक खराती यांचेही राहते घरातील दि.५५/०१/२०२९ रोजी ते दि.२५/०२/२०२५ रोजीचे दरम्यान एकुण ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५.५००/- असा एकुण ३.१५/५००/-रुपये किमतीचा माल चोरल्याचे कबुल केले आहे. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी ऋतुजा राजेश सुरुशे हिचा शोध घेऊन तीचेकडे सखोल व કૌશલ્યપૂર્ણ તપાસ ભાને ચંદ્રનનગર પોલીસ સ્ટેશન પૂરબિ – ૧૬/૨૦૨૫ ૦ ૧૦૭/૨૦૨૫ કે વોન गुन्हे उघडकीस आणुन त्यामधील चोरीस गेलेले दागिन्यापैकी एकुन ग्रम वजनाचे सोन्याचे दागिने एक मोपेड गाठी व रोख रक्कम ५,५००/- असा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. रादरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४. पुणे शहर श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्रीगती प्रांजली सोनवणे यांचे गार्गदर्शनाखाली परिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्रीमती सीमा डाकणे, सहा पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत गाने, ग. पोलीस उप निरीक्षक श्रीगती अश्विनी पाटील, श्रेणी पोलीस उप निरीक्षक श्री. लक्ष्मण नवधणे, पोलीस अगंलदार कळसाईत गिरगे व गहिला पोलीस अगलदार काकडे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page