मांजाची विक्री करणारा विक्रेत्यांवर केली कारवाई..!

पुणे शहरात नववर्ष जागमन व संक्रात सण मोठ्या उत्सहात साजरा होतो त्या निमीत मोठ्याप्रभागात आकाशात पतंग उडविले जातात परंतु त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोका जागा-मा सामान्य नागरिकांना गंभीर दुखापती सामा आहेत. तसेच साठागध्ये नाकलेल्या गाण्यामुळे कित्येक वेळा पक्षाने जीव धोक्यात आलेले आहेत. नायलॉन मांजावर गा न्यायालयाने बंदी घातलेली आहे परंतु तरीही काहीजण जशा नायलॉन मांजার্থী वेकायदेशिर रित्या चोरून विक्री करतात त्याननुशंगाने नायलॉन मांजाची चोरून विक्री करणा-या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश गा.पोलीस आयुक्त. पुणे शहर श्री अनितेश कुमार यांनी दिलेले आहेत
त्माजनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालय अतंर्गत खालील प्रमाणे गांज्या विकल्पापर कारवाई करण्यात आलेली आहे.
१) सहकारनगर पोलीस स्टेशन गु.२.१.०८/२०२५ भा.ग्या.स. २२३.१२५. पर्या. संरक्षण अधि.५.१५ अन्वये कारवाई करुन इसन नाणे राहुल शाम कांबळे चम १९ वर्षे यांचे ताब्यातुन १८,०००/-रु.कि.चे ३० रिळ नयिलॉन मांज्या जप्त करण्यात आलेला बाहे
२) फ्लुमुंगी पोलीस स्टेशन गु.र.न.१७/२०२५ मा.त्या.सं.२२३. पर्या संरक्षण अधि.५.१५ अन्वये कारवाई कल इरान नाने इलियास सीन शेख वय ४२ वर्ष यांचे ताब्यातुन १४, २००/-रू.कि.चे १२ नग गांज्या जप्त करण्यात आलेला आहे.
३) विमातगाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.०५/२०२५ मा.न्या.स. २२३.१२५. पर्या. संरक्षण, अधि.५. अन्वये कारवाई करू इसन नागे गपुर महादेव अनारसे वय ३४ वर्षेमाचे ताब्यातुन १.७२०/-रु.कि.चे दोन चकरी माज्या जप्त करम्मात आलेला आहे.
४) पारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.२०/२०२५ भा.न्या.स. २२३. पर्या. संरक्षण अधि.५.१५ अन्वये कारवाई करू इरान नाने सिध्वार्थ संतोष मखारे यम १९ वर्षे यांचे ताब्यातुन ५००/- कि.चे १ नग रिळ माज्या जप्त करण्यात आलेला आहे
५) मार्केट मार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. ०३/२०२५ भा.न्या.सं. २२३. पर्या. संरक्षण अधि.५. जग्ये कारवाई कल इसन नाने धनजय पत्रकांत गोहोळ यम २६ वर्षे यांचे ताब्यातुन २.४००/-रु.चे ३ नग चकरी गांज्या जप्त करण्यात आलेला आहे
एकूण किती रु.चा मांजा जप्त एकूण ३५.८२०/- रु.चा नॉयलॉन
सदरची कारवाईमा पोलीस आयुक्त पुणे शहर श्रीअनितेश कुमार ना पोत्री सह आयुक्त श्रीरजनकुमार शर्मा ना. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे माचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनशील अधिकारी हार मानी वेलेली बाहे
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




