कर्तव्यदक्षते मुळे मुक्या जनावरांचे वाचले प्राण

पुणे सोलापूर येथील पाटस गावाच्या हद्दीमध्ये असणारे टोल नाक्या वरून जाताना इमेज टाकावा लागेल 38 42 नंबरच्या कारमधून कार मधून अवैधरित्या मुक्या जनावरांना कत्तल करता कत्तलखान्यामध्ये नेत असताना टोल नाक्यावरील काही कार्यकर्त्यांना कारगाडीमध्ये मुक्या जनावर असल्याचे समस्त असताना कार्य दक्षता दाखवत पोलिसांना बातमी दिली व गाडीची तपासणी वझडती घेतली असता मुक्या जनावरांना गाडीमध्ये दुखापत होत असताना देखील गाडी भरले होते आज पाटस टोल नाक्यावर हा प्रकार घडला.

Advertisement

वार्ताहर.: योगेश माने

जनहक्क

पुणे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page