लॉरेन्स बिश्नोई यांना निवडणूक लढवण्याची ऑफर आली.😮

साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला उत्तर भारतीय विकास सेना (UBVS) या पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर मिळाली आहे. हा पक्ष भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहे. त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोई यांना पत्र लिहून महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे.
Advertisement
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039
Advertisement




