रमेश गणगे यांचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लेखी आश्वासन देणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार

पुणे : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. अशातच आती बळीराजा शेतकरी संघटनेने रमेश गणगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Advertisement
बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख रमेश गणगे यांना भूम परंडा वाशि मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे, मात्र गणगे यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जो उमेदवार लेखी आश्वासन देईल, अशी उमेदवाराला गणगे पाठिंबा देणार आहेत. अशी माहिती रमेश गणगे यांनी दिली.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039
Advertisement




