(पुणे कोंढवा). गारांसह पावसाने कोंढव्याला जोडपले.
पुणे कोंढवा
गारांसह पावसाने कोंढव्याला जोडपले.
आज दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास कोंढवा परिसरात गारांसह पावसाने जोडपले.. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांमध्ये मोठी तारांबळ उडाली… मोठ मोठ्या गारांनी पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासभर पावसाने कोंढवा परिसर मध्ये जोरदार हजेरी लावली…
जन हक्क times
Pune.
Advertisement
Advertisement




