नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी भारती विद्यापीठ ट्राफिक विभागाकडून खडक कार्यवाही..!

आज दिनांक पाच फेब्रुवारी 2026 रोजी कात्रज मधून दत्तनगर कडे जाणाऱ्या कात्रज चौकामध्ये रस्त्यावर लागणारे रिक्षा व अवैद्य पद्धतीने वडाप वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर आज भारतीय विद्यापीठ ट्राफिक विभागाकडून मोठी कारवाई करत नागरिकांना होणारा त्रास तसेच ट्रॅफिकची उद्भवणारी मोठी समस्या आडव्या पद्धतीने नो पार्किंग मध्ये शेकडो रिक्षांचे रस्त्यामध्येच पार्किंग करत रिक्षा अवैद्य पद्धतीने वडाप वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करत वाहतूकीसाठी रस्ता सुरळीतपणाने उपलब्ध राहावा व नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी भारती विद्यापीठ ट्राफिक विभागाकडून खडक कार्यवाही करण्यात आलेली कार्यवाही नियंत्रण

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page