गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणेश भक्तांचे खिशातील मोबाईल फोन गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणा-या दोन इसमांना शिताफिने अटक करुन, तपासा दरम्यान १३ वेग-वेगळ्या कंपनीचे महागडे फोन जप्त करुन १,७८,०००/- रु.कि.चा मुद्देमाल हस्तगत..!
दिनांक ०६/०९/२०२५ रोजी फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत रोजी पुणे शहरामधील मध्यवर्ती भाग बेलबाग चौक, लक्ष्मीरोड, बुधवार चौक येथे गणेश विसर्जन
Read more