वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकाकडून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून 24 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून सुमारे 5,87,050/- रुपये किंमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे दागिने हस्तगत केले बाबत…
काल दिनांक 27/08/2025 रोजी फिर्यादी नामे श्री सतीश द्वारकानाथ मकाशीर वय 78, रा. या/103, ला क्रेस्ता, सोपान बाग, घोरपडी, पुणे
Read more