अमेरिकन नागरिकांना सायबर गुन्ह्यातील डिजीटल अरेस्टची भिती दाखवुन मिलियन्स यु.एस. डॉलर ला गंडा घालणारी खराडी येथील कॉल सेंटर कंपनीवर छापा टाकुन पुणे पोलीसांची धडाकेबाज कारवाई..!
प्राईड आयकॉन खराडी मुंढवा रोड पुणे या बिल्डिंगमध्ये ०९ व्या मजल्यावर मैग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस एलएलपी हे अनाधिकृत कॉल सेंटर
Read more