सावत्र आई च्या प्रियकराच्या मित्राने सावत्र अल्पवयीन मुलीवर इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल..!

वाघोली । प्रतिनिधी मुस्कान हिचे कुलदिप नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याने ते दोघे लिव्हींग रिलेशनशिप मध्ये फ्लॅट नं १०१, सिरीया विनौ कानडे नगर, उंड्री, पुणे येथील घरात राहत होते. मी तिथे राहत असताना माझ्या आईचा प्रेमी कुलदिप भवरुराम बिष्णोई व त्यांचा मित्र कुलदिप उर्जाराम बिष्णोई हे आमच्या घरी अधुन मधुन येत जात होता
दि.१०/०६/२०२६ रोजी कुलदिप उर्जाराम बिष्णोई हा अचानक आमच्या घरी आला, तेव्हा त्याने सांगितले की, तो त्याच्या भावाबरोबर भांडणे करुन आलो आहे, मी आता येथेच राहणार आहे. तेव्हा माझी सावत्र आईने देखील राहण्यास परवानगी दिली. कुलदिप उर्जाराव बिष्णोई हा घरात नेहमी माझ्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा. माझेकडे नेहमी एकटक बघत
रहायचा तसेच तो माझ्या सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे मला खुप लज्जास्पद् वाटायचे म्हणुन मी त्याच्या सोबत भांडणे करायची.
दि.११/०६/२०२६ रोजी रात्री मी आई मुस्कान सोबत बेडरुममध्ये झोपले होते, रात्री ११.०० वाजता कुलदिप भवरुराम बिष्णोई व कुलदिप उर्जाराम बिष्णोई हे दोघे घरी आले व कुलदिप भवरुराम बिष्णोई हा माझ्या आईसोबत एका बेडरुममध्ये झोपायला गेला व मी हॉलमध्ये झोपण्यास गेले. थोड्या वेळाने कुलदिप उर्जाराम बिष्णोई हा हॉल मध्ये येऊन मला हाताने ओढुन बेडरुममध्ये त्याच्यासोबत झोपायला घेऊन गेला व माझे इच्छा नसताना देखील माझेसोबत बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर दिनांक १२/०६/२०२६ रोजी रात्री ११/०० वाजताचे सुमारास मी बेडरुममध्ये झोपलेली
असताना कुलदीप माझ्या जवळ आला. व माझेसोबत बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले
दिनांक १२/०६/२०२६ रोजी रात्री ११/०० वाजताचे सुमारास मी बेडरुममध्ये झोपलेली असताना कुलदीप माझ्या जवळ आला. व माझेसोबत बळजबरीने शारीरीक संबंधठेवण्याचा प्रयत्न करु लागला. परंतु मी त्याला बोलेले कि, माझ्या पोटात दुखत आहे. तु माझ्या जवळ येवु नको. त्यावेळी त्याने मला काही केले नाही. परंतु पुन्हा दिनांक १२/ ०६/२०२६ रोजी व १३/०६/ २०२६ रोजी मी बेडरुममध्ये झोपलेली असताना कुलदीप हा माझेजवळ येवून माझेसोबत बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले. सदरचा प्रकार माझी सावत्र आई मुस्कान हिला देखील माहिती होता. परंतु आई मुस्कान हिने कुलदिप यास काहीएक बोलली नाही. अशाप्रकारे कुलदीप याने माझे वय कमी आहे तो माहित असताना सुध्दा माझे बाल मनाविरुध्द माझे इच्छे विरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले व मी कोणाला काही सांगितले तर मला जिवे मारण्याची धमकी दिली. Ya script la anisrun ek img banva mews paper madhe lavnyasathi




