अखेर पोलिसांना यश आले दुसरा भोंदू बाबा पोलिसांच्या जाळ्यात..!

दिनांक 28/03/2026
सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना कळविण्यात येते की,
हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 234/2026 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 351 मधील अटक आरोपी नावे ऋषिकेश श्रीकांत वैद्य वय 39 वर्ष यास दि.28.03.2026 रोजी माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर कोर्ट यांचे समक्ष हजर केले असता त्याची दिनांक 06.04.2026 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.
Advertisement




