मंत्रालयाच्या सुरक्षा यंत्रणेवरती शंका व्यक्त … आंदोलन करते किशोर महादार यांचे मत….
शासनाने आपल्या मागणीचा विचार करून आपल्याला जमीन न दिल्याने किशोर महादार साळी यांनी मंत्रालय परिसरात पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे..
एक नंबर गेट जिथं सतत ची वर्दळ ,ये -जा असते.ज्या एक नंबर गेटमधून मंत्री महोदयांची वर्दळ असते अर्थात व्हीआयपी गेट असून देखील एक व्यक्ती येतो ,अंगावरती डिझेल ओतून पेटवून घेतो तरी सुरक्षा यंत्रणेला कळत नाही यावरून किशोर महादार यांनी शंका व्यक्त केली आहे.
स्वतः आंदोलन करते आत्मदहनाचा इशारा देऊन अंगावरती फेटून घेतात तरी त्यांना रोखण्यात येत नाही उद्या भविष्यात या गेटवरून कुठलाही अनुसूचित प्रकार घडू शकतो.
उदाहरणार्थ अतिरेकी नक्षलवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतील.या घटने मुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मंत्रालयासमोर पेटवून घेईपर्यंत पोलिस यंत्रणेला कल्पनाही नाही.किशोर महादार यांचा फोटो सुरक्षा यंत्रणाकडे उपलब्ध असताना आणि 4 तारखेला आत्मदहनाचा इशारा दिला असतानाही यंत्रणा पेटवून घेण्यापासून रोखण्यात अयशस्वी ठरले आहेत.
जन हक्क times
पुणे
वार्ताहर:- अकबर शिकलकर
नव नवीन बातम्या साठी page like,share करा.
संपर्क करा .7718094949
*तालुका ,गाव, स्तरावर बातमीदार वार्ताहर नेमणे आहेत.योग्य ते मानधन दिले जाईल.*




