आजच्या जगात ही प्रामाणिकपणा शिल्लक..!

आजच्या जगात ही प्रामाणिकपणा शिल्लक …..
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणुसकी व प्रामाणिकपणा या गोष्टी फक्त पुस्तकात शिल्लक आहेत पण समाजात काही अशा व्यक्ती आहेत की ते या माणुसकीच्या उपमा घेण्यास समर्थ आहेत असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही .
असेच एक व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री निलेश जी देशमाने यांना भर रस्त्यामध्ये 17500 अशी रोख रक्कम त्यांना मिळाली त्यांनी ती रक्कम मागचा पुढचा विचार न करता चतुर्शिंगीपोलीस स्टेशन गाठून पोलिसांच्या स्वाधीन केले.
अशा प्रामाणिकपणाचे कौतुक करेल तेवढे कमीच.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page